{
  "village_code": "272600040324590000",
  "village_name": "दाढ बुद्रुक",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12991,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:41:28Z",
  "surveys": [
    "398"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : दाढ बु विविध कार्य.सह (विकास)सेवा संस्था मर्या\nलिहून घेणार : देविदास अप्पासाहेब तांबे\nयांनी गट क्रमांक : 398\nतपशिल : गट नं 398 वर 12646 ,11415 ,10278 ह्या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दाढ बु विविध कार्य.सह (विकास)सेवा संस्था मर्या सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.18/10/2026 जावक क्र .20/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैष्णव पुनम संजय"
}
