{
  "village_code": "272600040324600000",
  "village_name": "दुर्गापूर",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7096,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:13:16Z",
  "surveys": [
    "200/1",
    "206"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पांडूतात्या अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी मर्यादित , दाढ बुद्रुक\nगहाणखत लिहुन देणार : बाबासाहेब दादा गुळवे रा. दुर्गापूर यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6831-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 200/1, 206 क्षेत्र 0.6550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासाहेब दादा गुळवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "काशिनाथ तात्याबा परते"
}
