{
  "village_code": "272600040324610000",
  "village_name": "हनुमंतगांव",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12111,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:46:44Z",
  "surveys": [
    "420"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nलिहून देणार:- हणमंतगाव विविध कार्यकारी सहकारी(विकास) सेवा संस्था मर्यादित हणमंतगाव ता.राहाता जि.अहिल्यानगर\nलिहून घेणार:- सविता अशोक घोलप रा.हणमंतगाव यांनी गट क्रमांक 420 वरील हनमंतगाव सो.प्र.प.क.घे.3779,4478,4951,9092,10908,11295 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत हणमंतगाव विविध कार्यकारी सहकारी(विकास) सेवा संस्था मर्यादित हणमंतगाव ता.राहाता जि.अहिल्यानगर यांचेकडील जावक क्रमांक 76/2026 दिनांक 17/10/2026 बोजा कमी पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सलीम अकबर इनामदार"
}
