{
  "village_code": "272600040324620000",
  "village_name": "पाथरे बुद्रुक",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11117,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:18:02Z",
  "surveys": [
    "242",
    "243",
    "64/अ",
    "64/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nश्री.संपतराव सयाजी कडू यांनी अर्ज दिला की माझा भाऊ विश्वनाथ सयाजी कडू हे दिनाक 08/07/2009 रोजी मौजे. पाथरे बुद्रुक ता. राहता येथे मयत झाले असून मयतास वारस पुढील प्रमाणे 1. मुक्ताबाई विश्वनाथ कडू वय 81 वर्ष मयताशी नाते- पत्नी, 2. दत्तात्रय विश्वनाथ कडू वय 53 वर्ष मयताशी नाते- मुलगा हे असून अन्य कोणी वारस नसून\nश्री.संपतराव सयाजी कडू यांनी अर्ज दिला की माझा भाऊ परसराम सयाजी कडू हे दिनाक16/01/1991 रोजी मौजे. पाथरे बुद्रुक ता. राहता येथे मयत झाले असून मयतास वारस पुढील प्रमाणे 1. वच्‍छलाबाई परसराम कडू वय 72 वर्ष मयताशी नाते- पत्नी, 2. अरुण परसराम कडू वय 53 वर्ष मयताशी नाते- मुलगा ,3.कै. सुनील परसराम कडू- नाते- मुलगा मयत दिनांक 31/08/2023 म . वा . 3 अ .कल्पना सुनिल कडू वय 47 वर्ष मयताशी नाते- सुन , 3. ब . कै. प्रशांत सुनील कडू- नाते- नातू (आविवाहित )मयत दिनांक 05/07/2024 4.सविता प्रभाकर लबडे वय 50 वर्ष मयताशी नाते- मुलगी हे असून अन्य कोणी वारस नसून\nश्री.संपतराव सयाजी कडू यांनी अर्ज दिला की माझा भाऊ आण्णासाहेब सयाजी कडू हे दिनाक 17/11 /2006 रोजी मौजे.पाथरे बुद्रुक ता. राहता येथे मयत झाले असून मयतास वारस पुढील प्रमाणे 1. सुमन आण्णासाहेब कडू वय 72 वर्ष मयताशी नाते- पत्नी, 2. मनोज आण्णासाहेब कडू वय 34 वर्ष मयताशी नाते- मुलगा हे असून अन्य कोणी वारस नसून\nश्री.संपतराव सयाजी कडू यांनी अर्ज दिला की माझा पुतण्या सुनिल परसराम कडू हे दिनाक31/08 /2023 रोजी मौजे.पाथरे बुद्रुक ता. राहता येथे मयत झाले असून मयतास वारस पुढील प्रमाणे 1.कल्पना सुनिल कडू वय 47वर्ष मयताशी नाते- पत्नी, हे असून अन्य कोणी वारस नसून\nश्री.संपतराव सयाजी कडू यांनी अर्ज दिला की माझे आई लक्ष्मीबाई सयाजी कडू हि दिनाक 29 /06 /1977 रोजी मौजे.पाथरे बुद्रुक ता. राहता येथे मयत झाली असून मयतास वरील वारस असून मयतांचे नाव कमी करून सर्व वारसाचे नावे मौजे. पाथरे बुद्रुक येथील गट नबर 242,243,64/अ,64/ब यास इतर हक्कात दाखल करावी असा अर्ज जबाब पंचनामा मयताचा मृत्यूचा दाखला व दिनांक 24/08/2026 रोजीचे प्रतिज्ञापत्र दिलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "सलीम अकबर इनामदार"
}
