{
  "village_code": "272600044260500000",
  "village_name": "शिर्डी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 39438,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-08",
  "objection_until": "2026-08-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:39:32Z",
  "surveys": [
    "112/33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/08/2026\nमा. उपविभागीय अधिकारी, शिर्डी भाग शिर्डी यांचेकडील आरटीएस अपिल अर्ज क्र. 119/2025 दिनांक 04/08/2025 पारीत निकाल आदेश व मंडळाधिकारी शिर्डी यांचेकडील पत्र क्र.कावि/जा.क्र. 103/2026 दिनांक 23/07/2026 अन्वये मौजे शिर्डी ता. राहाता येथील सर्वे नं. 112/33 च्या अनुषंगाने वरील प्राप्त आदेशान्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार नव्याने फेरफार नोंद घेण्यात आली.\nलिहुन देणार:- राजेंद्र भाऊसाहेब गोंदकर (खाता क्रमांक :- 2519), यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 112/33 बिगरशेती क्षेत्र 7.4200 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 7.4200 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- मे.ओमसाई गायत्री हॉलिडे रेसॉर्टस् प्रा.लि. तर्फे व करिता डायरेक्टर 1 दत्तात्रय नाथाजी वाळुंज ,मे.ओमसाई गायत्री हॉलिडे रेसॉर्टस् प्रा.लि. तर्फे व करिता डायरेक्टर 2 मनीषा दत्तात्रय वाळुंज (खाता क्रमांक :- 11711) यांना दुय्यम निबंध‍क राहता यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 5078 दिनांक 13/08/2024 प्रमाणे रक्‍कम रूपये 140000000.00 घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "चंद्रकांत सोन्याबापू नवाळी"
}
