{
  "village_code": "272600044260500000",
  "village_name": "शिर्डी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 39738,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:39:32Z",
  "surveys": [
    "99/13/1/2/3/4/5/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026\nखरेदी\nलिहून देणार- भूमिकला शरद शहा 2.जिनांश शरद शहा करिता अ.पा.क आई भूमिकला शरद शहा 3.ध्रुव शरद शहा करिता अ.पा.क आई भूमिकला शरद शहा यांनी सर्व्हे नं. 99/13/1/2/3/4/5/2 या श्रध्दा रेसीडेन्सी बी बिल्डींग या नावाने आर सी सी बांधकाम केलेली इमारत असुन त्या इमारतीमधील पाचव्या मजल्यावरील फ्लॅट क्र.502 बी एरिया 62.640चौ.मी हे त्यांनी\nलिहून घेणार- राहुल सुभाष माळवे\nयांना दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 588/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/-घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणारऱ्याचे नांव गाव नमुना नं.7/12 इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "चंद्रकांत सोन्याबापू नवाळी"
}
