{
  "village_code": "272600044260500000",
  "village_name": "शिर्डी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 39742,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:39:32Z",
  "surveys": [
    "123/59"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 12-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 08-10-2026\nखातेदार: यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर अॅमबिट फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड शाखा नाशिक ता.जि.नाशिक यांचेकडून दिनांक 01-06-2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1536715.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत फायनन्स यांचेकडील पत्र- रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 2739/2024 दिनांक 26/04/2024 दाखल केलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चंद्रकांत सोन्याबापू नवाळी"
}
