{
  "village_code": "272600044260500000",
  "village_name": "शिर्डी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 39753,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:39:32Z",
  "surveys": [
    "9/116"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 13-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026\nखातेदार:मीनाक्षी बाबासाहेब गोंदकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर साई निर्माण नागरी सहकारी पत मर्या शिर्डी यांचेकडून दिनांक 20-07-2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र- रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 4802/2024 दिनांक 31/07/2024 दाखल केलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चंद्रकांत सोन्याबापू नवाळी"
}
