{
  "village_code": "272600044260500000",
  "village_name": "शिर्डी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 39763,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:39:32Z",
  "surveys": [
    "206/2/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कावि/जमाबंदी/47/2026\nआदेश दिनांक : 17/09/2026\nमा तहसिलदार साहेब राहात यांचेकडील आदेशान्वये महसुल व वन विभाग,महाराष्ट्र शासन यांचेकडील परिपत्रक क्र.14/2168162/प्र.क्र458/ल-6 दि.15/09/1992 रोजीचे परिपत्रकान्वये राजेंद्र सोपान जगताप यांचे मौजे शिर्डी स.नं 206/2/5 उताऱ्यावर लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत खालील प्रमाणे नोंद करण्यात आली.\n1. स.नं 206/2/5 क्षेत्र 0.20 हे.राजेंद्र सोपान जगताप,प्रतिभा राजेंद्र जगताप\nयेणे प्रमाणे आदेशा वरुन नोंद.",
  "talathi": "चंद्रकांत सोन्याबापू नवाळी"
}
