{
  "village_code": "272600044260500000",
  "village_name": "शिर्डी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 39778,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:39:32Z",
  "surveys": [
    "136/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : निवास हौसिंग फायनान्स लिमिटेड (निवास हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड) शाखा श्रीरामपूर\nगहाणखत लिहुन देणार : राजेंद्र जगन्नाथ पवार रा. शिर्डी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6803-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 136/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र जगन्नाथ पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार- मनिषा राजेंद्र पवार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "चंद्रकांत सोन्याबापू नवाळी"
}
