{
  "village_code": "272600044260500000",
  "village_name": "शिर्डी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 39780,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:39:32Z",
  "surveys": [
    "124/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कावि/वाटप/एसआर/187/2026\nआदेश दिनांक : 29/09/2026\nमा तहसिलदार साहेब राहाता यांचेकडील म.ज.म अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये संतोषकुमार माणकचंद लोढा यांचे मौजे शिर्डी येथील सं.नं.124/7 मधील जमिनीचे वाटप खालील प्रमाणे\n1. सं.नं.124/7 क्षेत्र 0.4250 हे.आर दिशा- दक्षिण संतोषकुमार माणकचंद लोढा\n2. सं.नं.124/7 क्षेत्र 0.4250 हे.आर दिशा- उत्तर तृप्ती संतोष लोढा,आनंद संतोष लोढा\nवरील प्रमाणे वाटप आदेश आलेवरुन नोंद केली.",
  "talathi": "चंद्रकांत सोन्याबापू नवाळी"
}
