{
  "village_code": "272600044260500000",
  "village_name": "शिर्डी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 39804,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:39:32Z",
  "surveys": [
    "156/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक आर.टी.एस/78/2024\nआदेश दिनांक : 14/03/2024\nमा तहसीलदार यांनी त्यांचे कडील महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम,1961 (सुधारणा)अधिनियम,2023 कलम 28-1अअ अन्वये आदेश पारित दिनांक 14/03/2024 क्रमांक आर.टी.एस/78/2024 दिनांक 14/03/2024 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. तसेच इतर अधिकारातील दि गोदावरी शु.मि.स.सा.कुळ - 2436,अधिक जमिन - 4088, नविन शर्त - 5904 शेरे कमी केले.",
  "talathi": "चंद्रकांत सोन्याबापू नवाळी"
}
