{
  "village_code": "272600044260500000",
  "village_name": "शिर्डी",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 39840,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T20:04:25Z",
  "surveys": [
    "151/33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 31-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026\nखातेदार:हसीना लतीफ जमादार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सेंट्रल बाँक ऑफ इंडीया शा.शिर्डी,हसीना यांचेकडून दिनांक 23-04-2007 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 350000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकयांचेकडील पत्र- रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक7084/2026 दिनांक 27/10/2026 दाखल केलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बालाजी सुर्यकांत मलदोडे"
}
