{
  "village_code": "272600044260600000",
  "village_name": "राहाता",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 35551,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-24",
  "objection_until": "2026-09-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:29:38Z",
  "surveys": [
    "274/10",
    "309/6",
    "317/15",
    "317/21",
    "68/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/08/2026\nमा. विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन मर्या अ.नगर यांचेकडील जा.क्र. फेडरेशन/निवाडा वसुली/832/ सन 2026 दि. 21/07/2026 नुसार कर्जदार/जामिनदार दगडु कोंडाजी गाडेकर यांचे स.नं. 309/6 क्षेत्र 0.03 हेआर ज्ञानेश्वर सखाहरी गाडेकर यांचे स.नं. 274/10 क्षेत्र 0.0850 हे.आर. स.नं. 317/21 क्षेत्र 0.01 स.नं. 68/5 क्षेत्र 0.40 स.नं. 309/6 क्षेत्र 0.02 किशोर नानासाहेब गाडेकर यांचे स.नं. 317/15 क्षेत्र 0.01 यावर नवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राहाता ता राहाता या संस्थेच्या थकबाकीपोटी 7/12 चे इतर हक्कात जमीन जप्त शेरा दाखल केला असे.",
  "talathi": "कृष्णा संपतराव शिरोळे"
}
