{
  "village_code": "272600044260600000",
  "village_name": "राहाता",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 35664,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:29:38Z",
  "surveys": [
    "329/1/2/ब/10",
    "329/1/2/ब/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राहाता\nगहाणखत लिहुन देणार : मंगला नानासाहेब बोठे रा. राहाता यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6466-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 329/1/2/ब/10, 329/1/2/ब/9 क्षेत्र 1.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगला नानासाहेब बोठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कृष्णा संपतराव शिरोळे"
}
