{
  "village_code": "272600044260600000",
  "village_name": "राहाता",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 35678,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:29:38Z",
  "surveys": [
    "131/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026\nमा.तहसिलदार साहेब राहाता यांचेकडील क्र.कावि/वाटप/एसआर/221/2026 आदेश राहाता दिनांक 01/10/2026 प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 मधील तरतुदी नुसार मौजे राहाता येथील स.नं.131/13 वरील खातेदार चंद्रभान जानबा मेहेत्रे व इतर यांनी खालील प्रमाणे जमीनीचे वाटप केले.\n1) रविंद्र चंद्रभान मेहेत्रे यांना वाटपाने देण्यात आलेले स.नं. 131/13 क्षेत्र 0.24 हे.आर. दिशा पुर्व\n2) आप्पासाहेब तुळशिराम मेहेत्रे यांना वाटपाने आलेले स.नं. 131/13 क्षेत्र 0.24 हे.आर. दिशा पश्चिम\nआकार हिश्याप्रमाणे आदेशातील अटी व शर्तीस अधीन राहुन आदेशाप्रमाणे नोंद केली.",
  "talathi": "कृष्णा संपतराव शिरोळे"
}
