{
  "village_code": "272600044260600000",
  "village_name": "राहाता",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 35680,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:29:38Z",
  "surveys": [
    "79/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, राहाता, ता. राहाता, जि. अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : अभिलाश सिताराम सदाफळ रा. राहाता यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6673-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79/9 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिलाश सिताराम सदाफळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कृष्णा संपतराव शिरोळे"
}
