{
  "village_code": "272600044260600000",
  "village_name": "राहाता",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 35691,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:29:38Z",
  "surveys": [
    "42/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमा.तहसिलदार साहेब राहाता यांचेकडील क्र.कावि/वाटप/एसआर/164/2026 आदेश राहाता दिनांक 17/08/2026 प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 मधील तरतुदी नुसार मौजे राहाता येथील स.नं.42/ब वरील खातेदार फकीरमहंमद गुलाब शेख यांनी खालील प्रमाणे जमीनीचे वाटप केले.\n1) फकीरमहंमद गुलाब शेख यांना वाटपाने देण्यात आलेले स.नं. 42/बक्षेत्र 0.20 हे.आर. दिशा दक्षिण\n2) फकीरमहंमद गुलाब शेख इम्रान फकीरमहंमद शेख यांना वाटपाने देण्यात आलेले स.नं. 42/बक्षेत्र 0.20 हे.आर. दिशा उत्तर\n3) फकीरमहंमद गुलाब शेख हिना कौसर इम्रान शेख यांना वाटपाने देण्यात आलेले स.नं. 42/बक्षेत्र 0.20 हे.आर. दिशा मध्य\n4) हिना कौसर इम्रान शेख इम्रान फकीरमहंमद शेख यांना वाटपाने देण्यात आलेले स.नं. 42/बक्षेत्र 0.20 हे.आर. दिशा मध्य\n5) फकीरमहंमद गुलाब शेख हिना कौसर इम्रान शेख इम्रान फकीरमहंमद शेख यांना वाटपाने देण्यात आलेले स.नं. 42/बक्षेत्र 0.2450 हे.आर. दिशा पुर्व\nआकार हिश्याप्रमाणे आदेशातील अटी व शर्तीस अधीन राहुन आदेशाप्रमाणे नोंद केली.",
  "talathi": "कृष्णा संपतराव शिरोळे"
}
