{
  "village_code": "272600044260600000",
  "village_name": "राहाता",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 35692,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:29:38Z",
  "surveys": [
    "303/16",
    "303/3",
    "303/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nश्री गणेश हणमंतराव टिळेकर यांनी अर्ज दिला कि मौजे राहाता येथील स.नं. 303/6,303/3,303/16 चे वाटप कलम 89/अ फाइलिंग सुची क्र. 2 अ.क्र. 75/2026 दि. 22/10/2026 व कोर्ट हुकुमनामा रे.मु. नं. 503/2026 अन्वये पुढीलप्रमाणे वाटप केले\n1) वादी गणेश हनमंतराव टिळेकर यांना सुलेनाम्याने देण्यात आलेली मिळकत स.नं. 303/6 क्षेत्र 0.20 हे.आर.\nवादी गणेश हनमंतराव टिळेकर यांना सुलेनाम्याने देण्यात आलेली मिळकत स.नं. 303/3 क्षेत्र 0.31 हे.आर.\nवादी गणेश हनमंतराव टिळेकर यांना सुलेनाम्याने देण्यात आलेली मिळकत स.नं. 303/16 क्षेत्र 00.1050 हे.आर.\n2) प्रतिवादी निरंजन हनमंतराव टिळेकर यांना सुलेनाम्याने देण्यात आलेली मिळकत स.नं. 303/6 क्षेत्र 00.20 हे.आर.\nप्रतिवादी निरंजन हनमंतराव टिळेकर यांना सुलेनाम्याने देण्यात आलेली मिळकत स.नं. 303/16 क्षेत्र 00.4150 हे.आर.\n3) वादी गणेश हनमंतराव टिळेकर व प्रतिवादी निरंजन हनमंतराव टिळेकर यांना सुलेनाम्याने सामाईकात देण्यात आलेली मिळकत स.नं. 303/6 क्षेत्र 0.21 हे.आर. विहिर वस्ती व घर वापराचे हक्कासह ,\nप्रतिवादी नं. 1 उषाताई हनमंतराव टिळेकर यांनी सदर मिळकतीत असलेला अविभक्त हिस्सा वादी गणेश हनमंतराव टिळेकर व प्रतिवादी निरंजन हनमंतराव टिळेकर यांचे लाभात कायमस्वरुपी सोडुन दिलेला आहे.\nवरीलप्रमाणे दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील सुची क्र. 2 व कोर्ट हुकुमनामा रे.मु. नं. 503/2026 नोंद केली",
  "talathi": "कृष्णा संपतराव शिरोळे"
}
