{
  "village_code": "272600044260600000",
  "village_name": "राहाता",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 35715,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:29:38Z",
  "surveys": [
    "317/43/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया राहाता, ता राहाता\nलिहुन देणार : विजय कारभारी साळुंके योगिता विजय साळुंके संमती देणार - रामदास महादू दिवटे संमती देणार - यश डेव्हलपर्स तर्फे व करिता प्रसाद साहेबराव निधाने रा. राहाता गट नंबर/ सर्वे नंबर 317/43/2/1 यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 5748 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2340000/- कर्ज घेऊन या मिळकतीत दिवटे रेसिडेंटल या नावाने रो हाऊस विंग ए मधील 2 बी एच के रो हाऊस नं ए 5 चे कार्पेट क्षेत्र 69.49 चौ.मी. बांधीव क्षेत्र 77.48 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय कारभारी साळुंके , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिनांक 02/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2340000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कृष्णा संपतराव शिरोळे"
}
