{
  "village_code": "272600044260600000",
  "village_name": "राहाता",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 35719,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:29:38Z",
  "surveys": [
    "317/17",
    "317/41"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन ठेवणार :-सखुबाई भागवत वऱ्हाडे रा. राहाता(खाता क्रमांक1604) गट/सर्व्हे क्रमांक317/17 (जुना सर्व्हे नं. 317/17/ब क्षेत्र 2 आर ), लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी अविभाज्य हिस्सा क्षेत्र हे त्यांनी\nसखुबाई भागवत वऱ्हाडे रा. राहाता(खाता क्रमांक2057) गट/सर्व्हे क्रमांक317/41, बिगरशेती क्षेत्र 21.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 10.0000 आर.चौ.मी हे त्यांनी\nसखुबाई भागवत वऱ्हाडे रा. राहाता(खाता क्रमांक2057) गट/सर्व्हे क्रमांक317/41, बिगरशेती क्षेत्र 21.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 11.0000 आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन ठेवणार :-\nनानासाहेब भागवत वऱ्हाडे(खाता क्रमांक :-9447) गट/सर्व्हे क्रमांक 317/17 (जुना सर्व्हे नं. 317/17/ब क्षेत्र 2 आर ), लागवडी योग्य क्षेत्र 0.0400 आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी पैकी अविभाज्य हिस्सा क्षेत्र\nसंतोष अशोक वऱ्हाडे , (खाता क्रमांक :-9445)गट/सर्व्हे क्रमांक 317/41 बिगरशेती क्षेत्र 10.0000 आर.चौ.मी\nअलका सुभाष पठारे(3) ,नानासाहेब भागवत वऱ्हाडे(3) ,रामराव भागवत वऱ्हाडे (5), (खाता क्रमांक :-9446)गट/सर्व्हे क्रमांक 317/41 बिगरशेती क्षेत्र 11.0000 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक राहता जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 6979 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.तसेच संतोष अशोक वऱ्हाडे यांचे क्षेत्रात एक बोअरवेल व नानासाहेब भागवत वऱ्हाडे यांचे क्षेत्रात एक बोअरवेल आहे 317/41 च्या उत्तर बाजुने पुर्व पश्चिम कायमस्वरुपी 3.5 मीटर रस्ता लिहुन ठेवणार सर्वांच्या वापरासाठी आहे वाटणीपत्र दस्त क्रमांक 6979 नुसार नोंद केली",
  "talathi": "कृष्णा संपतराव शिरोळे"
}
