{
  "village_code": "272600044260600000",
  "village_name": "राहाता",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 35735,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:29:38Z",
  "surveys": [
    "178/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nप्रताप व्दारकानाथ बोठे रा. राहाता(खाता क्रमांक775) यांचे गट/सर्व्हे क्रमांक178/8, 0.4800 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकिरण लक्ष्मण दाभाडे , (खाता क्रमांक :-9453)गट/सर्व्हे क्रमांक 178/8 क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1204 दिनांक 17/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 231000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदर व्यवहाराबाबत दि. 31/05/2023 रोजी अनोंदणीकृत विसारपावती करारनामा लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांचे लाभात करुन दिलेला असलेने खरेदी घेणार सदर क्षेत्राचा वापर अकृषिक कारणासाठी करणार असल्याने महसुल व वन विभाग यांचेकडील दि. 03/11/2025 रोजीचे शासन अधिसुचना अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "कृष्णा संपतराव शिरोळे"
}
