{
  "village_code": "272600044260600000",
  "village_name": "राहाता",
  "taluka_name": "राहाता",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 35737,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:29:38Z",
  "surveys": [
    "177/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,राहाता\nलिहून घेणार : भरत नाना आनप\nयांनी सर्व्हे क्रमांक : 177/8 तपशिल : प्रमाणे भरत नाना आनप यानी स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,राहाता ता राहाता जि.अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 32881\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील रिकन्व्हेंन्स दस्त क्रमांक 6515/2026 राहाता दिनांक 05/102026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कृष्णा संपतराव शिरोळे"
}
