{
  "village_code": "272600050324630000",
  "village_name": "मातुलठाण",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5913,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:04:51Z",
  "surveys": [
    "280"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : E-9952136\nआदेश दिनांक : 12/10/2026\nमौजे मातुलठाण येथील गट क्र. २८० पैकी ४.४४ हे. आर व पो.ख. ०.७० हे. आर एकूण ५.१४ हे. आर ही जमीन महसुलाच्या थकबाकीपोटी जप्त होऊन आकारीपड झालेली होती. मा. अपर जिल्हाधिकारी, शिर्डी यांच्या आदेश क्र. मह/कार्या/जमीन-५ अ/एसआर/०१/E-१८३८७८६/२०२६ दि. २७/०३/२०२६ व मा. तहसीलदार, श्रीरामपूर यांच्या आदेश पत्र क्र. कावि/मिन/E९९५२१३६/२०२६ दि. १२/१०/२०२६ अन्वये सदर जमीन मूळ मालक मयत फकीरा दुर्गा दरेकर यांच्या कायदेशीर वारसांना परत मिळण्यास मंजुरी देण्यात आली आहे.\nमा. सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, श्रीरामपूर यांच्याकडील वारस चौकशी अर्ज क्र. १४/२०२० मधील आदेश दि. ३०/०९/२०२० नुसार मयत फकीरा दुर्गा दरेकर यांचे खालीलप्रमाणे कायदेशीर वारस निष्पन्न झाले आहेत:\n१. दिगंबर रावबा दरेकर\n२. शहाबाई पंढरीनाथ दरेकर\n३. दत्तात्रय पंढरीनाथ दरेकर\n४. संगिता साहेबराव तनपुरे\nअर्जदारांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख, श्रीरामपूर यांचेकडून जमिनीची मोजणी करून नकाशा सादर केला आहे. शासनाच्या प्रचलित नियमांनुसार देय असणारी महसूल थकबाकी व त्यावरील व्याज निश्चित झाल्यानंतर ते भरण्यास तयार असल्याचे रू. १००/- च्या स्टॅम्प पेपरवर नोंदणीकृत बंधपत्र दि. ०६/१०/२०२६ सादर केले आहे.\nतहसीलदार, श्रीरामपूर यांच्या आदेशानुसार मौजे मातुलठाण येथील गट क्र. २८० च्या ७/१२ वरील कब्जेदार सदरी असलेले महाराष्ट्र शासन हे नाव कमी करून, त्याऐवजी क्षेत्र ४.४४ हे.आर पो.ख. ०.७० आर वर कायदेशीर वारसांची नावे दाखल केली असे.",
  "talathi": "तुषार तुकाराम आगळे"
}
