{
  "village_code": "272600050324690000",
  "village_name": "सराला",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4648,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:13:12Z",
  "surveys": [
    "63"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा श्रीरामपूर\nलिहून देणार : विष्णु प्रल्हाद लांडे रा. सराला यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 102 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा श्रीरामपूर दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदिप जगन्नाथ चव्हाण"
}
