{
  "village_code": "272600050324700000",
  "village_name": "माळेवाडी",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4054,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:05:48Z",
  "surveys": [
    "133"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nमौजे माळेवाडी, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर येथील गट क्रमांक १३३ मधील जमिनीबाबत अर्जदार श्री. विष्णू अस्तिक रसाळ, रा. माळेवाडी, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर यांनी गट क्रमांक १३३ मधील क्षेत्र ० हे. ८० आर ही मिळकत मूळ मालक श्री. कैलास भाऊसाहेब रसाळ यांच्या मालकीची असून सदर मिळकतीबाबत मा. दुय्यम निबंधक, श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक ४७८/१९९५, दिनांक १४/०२/१९९५ अन्वये गहाण स्वरूपाची शर्त खरेदीखताची नोंद करण्यात आली होती. त्यानुसार फेरफार क्रमांक २०३७ अन्वये नोंद घेण्यात आलेली आहे.\nत्यानंतर दस्त क्रमांक ३९६२/२००१, दिनांक ०६/११/२००१ अन्वये रेकॉर्ड ऑफ राइट्समधील नोंदीबाबत रिकन्व्हेन्स दस्त करण्यात आलेला आहे. तसेच दस्त क्रमांक ३९६३/२००१, दिनांक ०६/११/२००१ अन्वये कायम खरेदीखत करण्यात आलेले आहे. त्यानुसार गट क्रमांक १३३ मधील क्षेत्र ० हे. ६० आर श्री. विष्णू अस्तिक रसाळ यांच्या नावे कायम खरेदीखताने खरेदी केलेले असून, उर्वरित क्षेत्र ० हे. २० आर श्री. कैलास भाऊसाहेब रसाळ यांच्या मालकीचे शिल्लक आहे.\nतरी सदर दस्तऐवज, गट क्रमांक १३३ मधील क्षेत्र ० हे. ६० आर श्री. विष्णू अस्तिक रसाळ यांच्या नावे व क्षेत्र ० हे. २० आर श्री. कैलास भाऊसाहेब रसाळ यांच्या नावे वरील दस्तानुसार नोंद होनेकामी मयत कै. कैलास भाऊसाहेब रसाळ यांचे वारसदारांचे व संबंधितांचे विनाअट संमतीपत्र दिनांक ०९/१०/२००१, दस्त क्रमांक २०७४/२०२६ नोटरीकृत प्रतिज्ञापत्र, ज्यामध्ये भाऊसाहेब निवृत्ती वमने, हिराबाई भाऊसाहेब रसाळ आणि बाबासाहेब भाऊसाहेब रसाळ यांची संमती आहे.",
  "talathi": "अलका अर्जुन सरगय्ये"
}
