{
  "village_code": "272600050324730000",
  "village_name": "दिघी",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6295,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:56:38Z",
  "surveys": [
    "105"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कै भाऊसाहेब सखाराम फरगडे ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित भैरवनाथनगर तर्फे व करीता श्री गजानन बाबुराव जोंधळे\nगहाणखत लिहुन देणार : उज्वला नानासाहेब लबडे रा. दिघी यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6008-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उज्वला नानासाहेब लबडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाळासाहेब आसाराम कर्जुले"
}
