{
  "village_code": "272600050324750000",
  "village_name": "उंदिरगांव",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11963,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:47:24Z",
  "surveys": [
    "27/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : कॅनरा बँक, श्रीरामपूर ता. श्रीरामपूर\nलिहुन देणार : सत्यजित बाळासाहेब गलांडे रा. उंदिरगांव गट नंबर/ सर्वे नंबर 27/1/ब यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक वालमनं. 05 पृ.क्र. १७६ ते १८२ वर ९७ नंबरी फाईल दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.70 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सत्यजित बाळासाहेब गलांडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बद्रीनाथ नारायण कमानदार"
}
