{
  "village_code": "272600050324750000",
  "village_name": "उंदिरगांव",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11967,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:47:24Z",
  "surveys": [
    "149"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nवाटणीपत्र\nवाटणीपत्र लिहुन देणार :1 राजेंद्र मोहिनीराज थोरात वय -54 नाते स्‍वत:\nवाटणीपत्र लिहून घेणार :- 1) राजेंद्र मोहिनीराज थोरात वय - 54 नाते – स्‍वा.ता\n2) वैशाली राजेंद्र थोरात वय - 44 नाते – पत्नी सर्व रा उंदिरगांव ता. श्रीरामपूर जि. जि. अहिल्यानगर\nयांनी मौजे-. उंदिरगांव , ता. श्रीरामपुर, अहिल्यानगर येथील खातेदार राजेंद्र मोहिनीराज थोरात यांनी त्यांच्या नावे असलेले गट नं. 149 पैकी खाते व गट नंबरची 9777 या पैकी एकुण क्षेत्र 1.73 आर क्षेत्राची वाटणीपत्र लिहुन देणार व लिहून घेणार यांच्या नावे कौटुंबीक व्यवस्थापनाकरीता खालील प्रमाणे आपआपसात वाटणीपत्र करून घेतले. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे\nअ न गट नंबर क्षेत्र (हे.आर.) पो.ख आकार (रु.पै.) जमीन ज्याचे नावावर करायची आहे त्याचे नाव\n1) 149 पैकी 0.93 0 हिस्याप्रमाणे 1) राजेंद्र मोहिनीराज थोरात\n2) 149 पैकी 0.80 0 हिस्याप्रमाणे 2) वैशाली राजेंद्र थोरात\nवरील प्रमाणे 1 मा .शासन महसुल वनविभाग परिपत्रक क्रमांक-0/3092/प्र.क्र./25/ल.6/दिनांक 7 मे 1992. 2 महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार अर्ज, जबाब व दिनांक 21/10/2026 रूपये 100 चे स्टॅम्पपेपर क्र. 2699/2026 वर शासन निर्णय क्रमांक: प्रसुधा 1614/345/प्र.क्र.71/18 अ चे प्रपत्र अ स्वयघोषणापत्र वरील वाटणीपत्र व जंगलवहिवाटीवरून नोंद.",
  "talathi": "बद्रीनाथ नारायण कमानदार"
}
