{
  "village_code": "272600050324750000",
  "village_name": "उंदिरगांव",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11969,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:47:24Z",
  "surveys": [
    "420/1",
    "427/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nवाटणीपत्र वाटणीपत्र लिहुन देणार : १) महेबूब बाबुभाई शेख वय – ७३ नाते – स्‍वत:\nवाटणीपत्र लिहून घेणार :- १) युनुस महेबूब शेख वय – ४२ नाते – मुलगा\nसर्व रा उंदिरगांव ता. श्रीरामपूर जि. जि. अहिल्यानगर\nयांनी मौजे-. उंदिरगांव , ता. श्रीरामपुर, अहिल्यानगर येथील खातेदार महेबूब बाबुभाई शेख यांनी त्यांच्या नावे असलेले गट नं. ४२०/१ पैकी व गट नं. ४२७/२ पैकी खाते व गट नंबरची १०६७० या क्षेत्राची वाटणीपत्र लिहून घेणार यांच्या नावे कौटुंबीक व्यवस्थापनाकरीता खालील प्रमाणे आपआपसात वाटणीपत्र करून घेतले. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे\nअ न गट नंबर क्षेत्र (हे.आर.) पो.ख आकार (रु.पै.) जमीन ज्याचे नावावर करायची आहे त्याचे नाव\n1) ४२०/१ पैकी ०.२० ० हिस्याप्रमाणे १) युनुस महेबूब शेख\n2) ४२७/२ पैकी ०६० ० हिस्याप्रमाणे १) युनुस महेबूब शेख\nवरील प्रमाणे १ मा .शासन महसुल वनविभाग परिपत्रक क्रमांक-०/३०९२/प्र.क्र./२५/ल.६/दिनांक ७ मे १९९२. २. महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ नुसार अर्ज, जबाब व दिनांक २३/१०/२०२६ रूपये १०० चे स्टॅम्पपेपर क्र. १५७१/२०२६ वर शासन निर्णय क्रमांक: प्रसुधा १६१४/३४५/प्र.क्र.७१/१८ अ चे प्रपत्र अ स्वयघोषणापत्र वरील वाटणीपत्र व जंगलवहिवाटीवरून नोंद.",
  "talathi": "बद्रीनाथ नारायण कमानदार"
}
