{
  "village_code": "272600050324790000",
  "village_name": "शिरसगांव",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 24611,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:08:12Z",
  "surveys": [
    "43/22/58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10-10-2026\nइंदिरा गृह तारण सहकारी संस्था मर्यादित शिरसगाव ता.श्रीरामपूर यांचेकडील पत्र जावक क्रमांक इंदिरा/दमयंतीजाधव /7/12/ संस्था नाव /कमी करणे /2026 दिनांक 11/09/2026 नुसार गट क्रमांक 43/22/58 क्षेत्र 155.48 चौ. मी. आकार 15.55 रुपये पैसे प्लॉट नं 66/1 वरील इंदिरा गृह तारण सहकारी संस्था मर्यादित शिरसगाव ता. श्रीरामपूर या संस्थेचे 7/12 वरील नाव कमी करण्यास हरकत नाही असे संस्थेचे दिनांक 11/09/2026 चे पत्र व दमयंती शाहूराव जाधव यांचा अर्ज आलेवरून संस्थेचे नाव कमी केले असे.",
  "talathi": "सुर्यकांत संजय रणशूर"
}
