{
  "village_code": "272600050324790000",
  "village_name": "शिरसगांव",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 24613,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:08:12Z",
  "surveys": [
    "81/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nकन्हैया मुळशंकर सेवक ,विजय मुळशंकर सेवक रा. शिरसगांव(खाता क्रमांक2859) गट/सर्व्हे क्रमांक81/6, बिनशेती प्लॉट क्रमांक 5,6,7,25,26,27व 28 चे एकूण क्षेत्र 0.1541 हे.आर.चौ.मी पैकी बिनशेती क्षेत्र 0.0921500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nसंकेत विजय सेवक , (खाता क्रमांक :-14611)गट/सर्व्हे क्रमांक 81/6 बिनशेती प्लॉट क्रमांक 5,6 व 7 यांचे एकूण क्षेत्र 0.0921500 हे.आर.चौ.मी आणि\nकन्हैया मुळशंकर सेवक , (खाता क्रमांक :-14612)गट/सर्व्हे क्रमांक 81/6 बिनशेती प्लॉट क्रमांक25,26,27,28 चे एकूण क्षेत्र 0.0619500 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील अविभाज्य हिश्याचे पूर्ण बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5418/2026 दिनांक 07/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसूची क्रमांक दोन वरून नोंद केली असे.",
  "talathi": "सुर्यकांत संजय रणशूर"
}
