{
  "village_code": "272600050324790000",
  "village_name": "शिरसगांव",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 24634,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:08:12Z",
  "surveys": [
    "131/6/148"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nखरेदी देणार 1)अनिकेत गोरक्ष बोकन 2) अक्षय गोरक्ष बोकन यांनी खरेदी घेणार अर्चना गोविंद साळुंके यांना गट क्रमांक 131/6/148 वरील ऑर्चीड इको अपार्टमेंट मधील स्टील्ट फ्लोअर वरील सदनिका नंबर 3 कार्पेट क्षेत्र 54.17 चौमी बिल्टप क्षेत्र 58.96 चौमी अमेनेटीज 5.91 चौमी असे एकूण 64.87 चौमी खरेदी दिले असे.\nनोंद मा दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6178/2026 दिनाक 7/10/2026 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "सुर्यकांत संजय रणशूर"
}
