{
  "village_code": "272600050324790000",
  "village_name": "शिरसगांव",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 24635,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:08:12Z",
  "surveys": [
    "3/अ/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\n1)बिन ताब्याचे साठेखत करून देणार – नितीन साहेबराव गायकवाड यांचेकडून\nबिन ताब्याचे साठेखत करून घेणार – सुमन अशोक जगताप यांनी मौजे शिरसगाव येथिल गट क्रमांक 3/अ/ब मधील क्षेत्र 0.00.50हे.आर क्षेत्राचे बिन ताब्याचे साठेखत करून घेतले\nनोंद मा,दुय्यम निबंधक साहेब श्रीरामपूर यांचे कडील बिन ताब्याचे साठेखत दस्त क्रमांक 6037/2026 दिनांक 16/09/2026 च्या सूची क्रमांक दोन वरून नोंद केली असे.\n2) बिन ताब्याचे साठेखत करून देणार – नितीन साहेबराव गायकवाड यांचेकडून\nबिन ताब्याचे साठेखत करून घेणार – सुनिल बाबूलाल सोनवणे यांनी मौजे शिरसगाव येथिल गट क्रमांक 3/अ/ब मधील क्षेत्र 0.01 हे.आर क्षेत्राचे बिन ताब्याचे साठेखत करून घेतले\nनोंद मा,दुय्यम निबंधक साहेब श्रीरामपूर यांचे कडील बिन ताब्याचे साठेखत दस्त क्रमांक 6035/2026 दिनांक 16/09/2026 च्या सूची क्रमांक दोन वरून नोंद केली असे",
  "talathi": "सुर्यकांत संजय रणशूर"
}
