{
  "village_code": "272600050324790000",
  "village_name": "शिरसगांव",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 24639,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:08:12Z",
  "surveys": [
    "242"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार :साई आदर्श मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि. राहुरी तर्फे अरबाज अख्तर शेख\nलिहून घेणार :प्रविण बाबासाहेब गवारे यांनी सर्व्हे क्रमांक : 242 तपशिल : दिनांक 09/03/2018 रोजी साई आदर्श मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि चा प्रविण बाबासाहेब गवारे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 17840 प्रमाणे प्रविण बाबासाहेब गवारे यानी साई आदर्श मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि. राहुरी जिल्हा अहमदनगर शाखा श्रीरामपूर यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 18506 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु.निंबधक श्रीरामपूर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.5926/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुर्यकांत संजय रणशूर"
}
