{
  "village_code": "272600050324790000",
  "village_name": "शिरसगांव",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 24648,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:08:12Z",
  "surveys": [
    "146/112"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मुथूट होमफिन (इंडिया) लिमिटेड शाखा संगमनेर\nगहाणखत लिहुन देणार : नवनाथ मोहन सुतार रा. शिरसगांव यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6440-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1482408.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 146/112 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ मोहन सुतार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1482408.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nदिपाली नवनाथ सुतार (खाता क्रमांक :- 14629) ,",
  "talathi": "सुर्यकांत संजय रणशूर"
}
