{
  "village_code": "272600050324790000",
  "village_name": "शिरसगांव",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 24651,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:08:12Z",
  "surveys": [
    "133/46"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : स्टेट बँक आँफ इ. शा. श्रीरामपुर तर्फे शंकर लक्ष्मण पवार\nलिहून घेणार : नंदकिशोर दत्तात्रय खंदारे यांनी सर्व्हे क्रमांक : 133/46 तपशिल - 8465 ता.ग.घे . - 8465\nस्टेट बँक आँफ इ. शा. श्रीरामपुर - 8465 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.6081/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुर्यकांत संजय रणशूर"
}
