{
  "village_code": "272600050324840000",
  "village_name": "कुरणपूर",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4153,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:51:56Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 27-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026\nलिहुन घेणार : कुरणपूर वि का स सोसायटी , कुरणपूर\nलिहुन देणार : मुधकर बाळाजी देठे रा. कुरणपूर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 62 क्षेत्र 0.59 वर रक्कम रुपये 650000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुवर्णा देवराम शिंदे"
}
