{
  "village_code": "272600050324860000",
  "village_name": "उक्कलगाव",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 16014,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:48:03Z",
  "surveys": [
    "308/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : पत्र क्र.कावि/26/खं.जमा-01/26/प्र.क्र.46/उक्कलगाव/कावि/ई-9805254/संकीर्ण दिनांक 05/10/2026\nआदेश दिनांक : 05/10/2026\nमा. उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर, भाग श्रीरामपूर यांचेकडील पत्र क्र.कावि/26/खं.जमा-01/26/प्र.क्र.46/उक्कलगाव/कावि/ई-9805254/संकीर्ण दिनांक 05/10/2026 अन्वये\nसंदर्भ:\n1)महसुल व वनविभाग, यांचेकडील शासन परिपत्रक क्र. आयसीएच-3498/प्र.क्र.23/भाग-जी/ल-7, दिनांक 04/05/2012\n2)मा. जिल्हाधिकारी अहिल्यानगर(कुळकायदा शाखा) यांचेकडील पत्र क्र.कुका/कक्ष10क/231/2026 दि.05/06/2026, तसेच मा. जिल्हाधिकारी अहिल्यानगर(कुळकायदा शाखा) यांचेकडील पत्र क्र.कुका/कक्ष10क/ ई- 3497140/2026 दि.15/09/2026, प्राप्त दि. 15/09/2026 व अंतिम नमुना 3\n3)उप अधीक्षक भुमी अभिलेख श्रीरामपूर यांचेकडील पत्र क्र. भूमा/खंडकरी/उक्कलगाव/अहवाल/2025 जा.क्र.261/2025 दि. 03/04/2025\n4)तहसीलदार तथा स्थावर व्यवस्थापक, म. रा. शे. म. मर्या. टिळकनगर मळा ता. श्रीरामपूर यांचेकडील पत्र जा.क्र. टिळक/जमिन/ग.पं. अर्ज/उक्कलगाव/खंडकरी/2024-25/674 दि. 08/03/2025\n5)मा. अवर सचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन आदेश क्र. मशेम-2016/प्र.क्र.102/ल-7 दि. 13 मार्च 2026\n6)मा. अपर जिल्हाधिकारी शिर्डी यांचेकडील पत्र क्र. कावि/संकलन-1/2024 दि. 21/06/2025\n7)अर्जदार श्री पुंडलिक हरिभाऊ तांबे रा. उक्कलगाव ता. श्रीरामपूर यांचा अर्ज दिनांक 17/05/2024, दि.03/07/2024, दि. 13/12/2024 व इतर संदर्भ\nउपरोक्त संदर्भीय पत्रान्वये टिळकनगर मळ्यातील मौजे उक्कलगाव येथील माजी खंडकरी पंढरीनाथ तुकाराम तांबे यांच्या कायदेशीर वारसांना मा. जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचे मान्यतेच्या अंतिम नमुना नं. 1 नुसार 1.21 हे.आर. क्षेत्र देय पात्र निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार टिळकनगर मळ्यातील मौजे उक्कलगाव ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर येथील माजी खंडकरी पंढरीनाथ तुकाराम तांबे यांच्या कायदेशीर वारसांना शेती महामंडळाच्या ताब्यातील प्रत्यक्ष वाटपासाठी निश्चित करण्यात आलेल्या मौजे उक्कलगाव ता. श्रीरामपूर येथील सर्वे क्र. 308/1/2 पैकी 1.21 हे.आर. क्षेत्राचा अंतिम नमुना 3 ला मा. जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी मान्यता दिलेली आहे. त्यानुसार वरील संदर्भीय शासन परिपत्रक, मा. जिल्हाधिकारी साहेब यांचेकडील अंतिम नमुना 3 नुसार मौजे उक्कलगाव येथील माजी खंडकरी पंढरीनाथ तुकाराम तांबे यांच्या कायदेशीर वारसांकडून शासन परिपत्रक दि. 30/07/2013 नुसार कब्जा हक्काची रक्कम चलन क्र. MH012353489202627U अन्वये भरून घेवून अंतिम नमुना 3 मध्ये नमूद केलेप्रमाणे मौजे उक्कलगाव ता. श्रीरामपूर येथील सर्वे क्रमांक 308/1/2 पैकी शेती महामंडळाच्या ताब्यातील प्रत्यक्ष वाटपासाठी निश्चित करण्यात आलेल्या लागवडीयोग्य क्षेत्र 3.23 हे.आर. पोटखराबा 0.22 हे.आर असे एकुण क्षेत्र 3.45 हे.आर क्षेत्रा मधून 1.21 हे. आर चा सातबारा उतारा तयार करण्यात येत असे. याविषयक हितसंबंधितांना नोटीस बजावणी करून वरीलप्रमाणे कागदपत्रे दफ्तरी ठेवली असे.\nमा. उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर, भाग श्रीरामपूर यांचेकडील आदेश क्र. कावि/26/खं.जमा-01/26/प्र.क्र.46/उक्कलगाव/कावि/ई-9805254/संकीर्ण दिनांक 05/10/2026 तसेच महसुल व वनविभाग, यांचेकडील शासन परिपत्रक क्र. आयसीएच-3498/प्र.क्र.23/भाग-जी/ल-7, दिनांक 04/05/2012, तसेच मा. जिल्हाधिकारी अहिल्यानगर(कुळकायदा शाखा) यांचेकडील पत्र क्र.कुका/कक्ष10क/231/2026 दि.05/06/2026, तसेच मा. जिल्हाधिकारी अहिल्यानगर(कुळकायदा शाखा) यांचेकडील पत्र क्र.कुका/कक्ष10क/ ई- 3497140/2026 दि.15/09/2026, प्राप्त दि. 15/09/2026 व अंतिम नमुना 3\nतसेच उप अधीक्षक भुमी अभिलेख श्रीरामपूर यांचेकडील पत्र क्र. भूमा/खंडकरी/उक्कलगाव/अहवाल/2025 जा.क्र.261/2025 दि. 03/04/2025 तसेच तहसीलदार तथा स्थावर व्यवस्थापक, म. रा. शे. म. मर्या. टिळकनगर मळा ता. श्रीरामपूर यांचेकडील पत्र जा.क्र. टिळक/जमिन/ग.पं. अर्ज/उक्कलगाव/खंडकरी/2024-25/674 दि.08/03/2025 अन्वये नोंद.",
  "talathi": "सतीश रखमाजी धरम"
}
