{
  "village_code": "272600050324860000",
  "village_name": "उक्कलगाव",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 16019,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:45:24Z",
  "surveys": [
    "319/3/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nनोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nलिहून देणार : जयहिंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, शाखा कोल्हार भगवती\nलिहून घेणार : संदिप बाळासाहेब पवार, बाळासाहेब महादु पवार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 319/3/ब तपशिल : जयहिंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या शाखा कोल्हार भगवती कडुन जमिन जप्त बाळासाहेब महादु पवार यांची फेरफार क्रमांक 11935 नुसार\nसर्व्हे क्रमांक : 319/3/ब तपशिल : जयहिंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. यांचा बाळासाहेब महादु पवार यांच्या नावे जप्ती बोजा 11935 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर कब्जेदार सदरी दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जयहिंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या शाखा कोल्हार भगवती यांचेकडील पत्र जावक क्र 1486/2026 व दिनांक 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर कब्जेदार सदरी दाखल असलेले जयहिंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या यांचे नाव कमी करून सर्वे क्रमांक 319/3/ब वर 0.03 हे आर क्षेत्रावर मूळ मालक बाळासाहेब महादु पवार यांचे नाव दाखल केले असे. हितसंबंधितांना नोटीस बजावली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतीश रखमाजी धरम"
}
