{
  "village_code": "272600050324870000",
  "village_name": "एकलहरे",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2577,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:44:52Z",
  "surveys": [
    "39",
    "40/1",
    "41/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : पत्र क्र खं.जमा-01/26/प्र.क्र.11/एकलहरे/कावि/ई-9802115/संकीर्ण दिनांक 01/10/2026\nआदेश दिनांक : 01/10/2026\nमा. उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर, भाग श्रीरामपूर यांचेकडील पत्र क्र खं.जमा-01/26/प्र.क्र.11/एकलहरे/कावि/ई-9802115/संकीर्ण दिनांक 01/10/2026 अन्वये\nसंदर्भ:\n1)महसुल व वनविभाग, यांचेकडील शासन परिपत्रक क्र. आयसीएच-3498/प्र.क्र.23/भाग-जी/ल-7, दिनांक 04/05/2012\n2)मा. जिल्हाधिकारी अहिल्यानगर(कुळकायदा शाखा) यांचेकडील पत्र क्र.कुका/कक्ष10क/106/2026 दि.06/02/2026, तसेच मा. जिल्हाधिकारी अहिल्यानगर(कुळकायदा शाखा) यांचेकडील पत्र क्र.कुका/कक्ष10क/ ई- 3497148/2026 दि.07/09/2026, प्राप्त दि. 11/09/2026 व अंतिम नमुना 3\n3)उप अधीक्षक भुमी अभिलेख श्रीरामपूर यांचेकडील पत्र क्र. भूमा/खंडकरी/एकलहरे/अहवाल/2024 जा.क्र.1741/2024 दि. 13/12/2024\n4)तहसीलदार तथा स्थावर व्यवस्थापक, म. रा. शे. म. मर्या. टिळकनगर मळा ता. श्रीरामपूर यांचेकडील पत्र जा.क्र. टिळक/जमिन/ग.पं. अर्ज/एकलहरे/खंडकरी/2024-25/337 दि. 05/10/2024, प्राप्त दिनांक 09/10/2024\n5)सहायक संचालक, नगररचना, श्रीरामपूर यांचेकडील पत्र क्र. ससंनरश्री/अभिप्राय/खंडकरी/मौजे एकलहरे ता. श्रीरामपूर/सर्वे क्र. 39 पै, 40 पै, 41 पै/823 दिनांक 25/10/2024\n6)अर्जदार श्रीमती रुकसानाबी अब्दुल वाहब तर्फे वारसदार इमाम अब्दुल वहाब शेख व इतर रा. एकलहरे ता. श्रीरामपूर यांचा अर्ज दिनांक 08/07/2024, दि.11/09/2024, व इतर संदर्भ\nउपरोक्त संदर्भीय पत्रान्वये टिळकनगर मळ्यातील मौजे एकलहरे येथील अर्जदार शेख रुकसानाबी अब्दुलवहाब तर्फे वारसदार इमाम अब्दुलवहाब शेख व इतर यांचेकडील संदर्भीय अर्जान्वये टिळकनगर मळ्यातील मौजे एकलहरे ता. श्रीरामपूर येथील माजी खंडकरी उबरावबी शरीफमिया जहागिरदार यांना किंवा यांच्या कायदेशीर वारसांनी मौजे एकलहरे ता. श्रीरामपुर येथील सर्व्हे नं 39 पैकी 3.35 हे.आर, सर्व्हे नं 40 पैकी 3.06, सर्व्हे नं 40 पैकी 0.79 हे.आर असे एकूण 7.20 हे.आर. क्षेत्र प्रत्यक्ष वाटप करून कब्जे वहिवाट मिळणेकामी गट पसंती दर्शवली, त्यानुसार टिळकनगर मळ्यातील मौजे एकलहरे ता. श्रीरामपूर येथील माजी खंडकरी उबरावबी शरीफमिया जहागिरदार यांना किंवा यांच्या कायदेशीर वारसांना शेती महामंडळाच्या ताब्यातील प्रत्यक्ष वाटपासाठी निश्चित करणेत आलेल्या मौजे एकलहरे ता. श्रीरामपुर येथील सर्व्हे नं 39 पैकी 3.35 हे.आर, सर्व्हे नं 40 पैकी 3.06, सर्व्हे नं 40 पैकी 0.79 हे.आर असे एकूण 7.20 हे.आर. क्षेत्राचा अंतिम नमुना 3 ला मा. जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी मान्यता दिलेली आहे. त्यानुसार वरील संदर्भीय शासन परिपत्रक, मा. जिल्हाधिकारी साहेब यांचेकडील अंतिम नमुना 3 नुसार मौजे एकलहरे येथील माजी खंडकरी उबरावबी शरीफमिया जहागिरदार यांच्या कायदेशीर वारसांकडून शासन परिपत्रक दि. 30/07/2013 नुसार कब्जा हक्काची रक्कम चलन क्र. MH012353489202627U अन्वये भरून घेवून अंतिम नमुना 3 मध्ये नमूद केलेप्रमाणे मौजे एकलहरे ता. श्रीरामपूर येथील सर्वे क्रमांक 39 पैकी 3.35 हे.आर, सर्व्हे नं 40 पैकी 3.06, सर्व्हे नं 40 पैकी 0.79 हे.आर असे एकूण 7.20 हे.आर क्षेत्र शेती महामंडळाच्या ताब्यातील प्रत्यक्ष वाटपासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्रामधुन कमी करून सर्वे क्रमांक 39 पैकी 3.35 हे.आर, सर्व्हे नं 40 पैकी 3.06, सर्व्हे नं 40 पैकी 0.79 हे.आर असे एकूण 7.20 हे.आर चा सातबारा उतारा तयार करण्यात येत असे. याविषयक हितसंबंधितांना नोटीस बजावणी करून वरीलप्रमाणे कागदपत्रे दफ्तरी ठेवली असे.\nमा. उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर, भाग श्रीरामपूर यांचेकडील आदेश क्र. खं.जमा-01/26/प्र.क्र.11/एकलहरे/कावि/ई-9802115/संकीर्ण दिनांक 01/10/2026 तसेच महसुल व वनविभाग, यांचेकडील शासन परिपत्रक क्र. आयसीएच-3498/प्र.क्र.23/भाग-जी/ल-7, दिनांक 04/05/2012, तसेच मा. जिल्हाधिकारी अहिल्यानगर(कुळकायदा शाखा) यांचेकडील पत्र क्र.कुका/कक्ष10क/106/2026 दि.06/02/2026, तसेच मा. जिल्हाधिकारी अहिल्यानगर(कुळकायदा शाखा) यांचेकडील पत्र क्र.कुका/कक्ष10क/ ई- 3497148/2026 दि.07/09/2026, प्राप्त दि. 11/09/2026 व अंतिम नमुना 3, तसेच उप अधीक्षक भुमी अभिलेख श्रीरामपूर यांचेकडील पत्र क्र. भूमा/खंडकरी/ एकलहरे/अहवाल/2024 जा.क्र.1741/2024 दि. 13/12/2024 तसेच तहसीलदार तथा स्थावर व्यवस्थापक, म. रा. शे. म. मर्या. टिळकनगर मळा ता. श्रीरामपूर यांचेकडील पत्र जा.क्र. टिळक/जमिन/ग.पं. अर्ज/एकलहरे/खंडकरी/2024-25/337 दि. 05/10/2024, प्राप्त दिनांक 09/10/2024 अन्वये नोंद.",
  "talathi": "सतीश रखमाजी धरम"
}
