{
  "village_code": "272600050324880000",
  "village_name": "बेलापूर खुर्द",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11178,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:59:42Z",
  "surveys": [
    "313"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लोकमाता अहिल्यादेवी होळकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या बेलापूर बु. ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : बाळासाहेब भाऊसाहेब भगत रा. बेलापूर खुर्द यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6318-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 313 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब भाऊसाहेब भगत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वर्षा पाराजी कातोरे"
}
