{
  "village_code": "272600050324880000",
  "village_name": "बेलापूर खुर्द",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11182,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:59:42Z",
  "surveys": [
    "44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nलिहुन घेणार : अरुणोदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, बेलापूर बु.\nलिहुन देणार : अनिल कृष्णा गाढे   रा. बेलापूर खुर्द यांनी दिनांक 14/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 240753.00/-अरुणोदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, बेलापूर बु यांचेकडील विशेष वसुली व विक्री अधिकारी श्रीरामपूर तालुका सह पतसंस्था फेडरेशन मर्यादित श्रीरामपूर यांचेकडील जावक क्र. ११२/२०२६ दि.०१/०७/२०२६ नुसार कर्जदार अनुराधा अनिल गाढे यांचे कर्ज थकित कर्जापोटी त्यांचे पती जाब देणार श्री. अनिल कृष्णाजी गाढे रा. बेलापूर खुर्द यांचे गट नंबर / सर्वे नंबर ४४ पैकी त्यांचे हिश्य्याचे क्षेत्रावर महाराष्ट्र सहकारी संस्था १९६० चे कलम १५६ (१०७) ११ ड प्रमाणे त्यांचे हिश्य्याचे क्षेत्रावर जप्ती बोजाची नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वर्षा पाराजी कातोरे"
}
