{
  "village_code": "272600050324880000",
  "village_name": "बेलापूर खुर्द",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11185,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:59:42Z",
  "surveys": [
    "64"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nलिहुन घेणार : अरुणोदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, बेलापूर बु.\nलिहुन देणार : भानुदास चिमाजी गाढे   रा. बेलापूर खुर्द यांनी दिनांक 14/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 162343.00/- वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. अरुणोदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, बेलापूर बु यांचेकडील विशेष वसुली व विक्री अधिकारी श्रीरामपूर तालुका सह पतसंस्था फेडरेशन मर्यादित श्रीरामपूर यांचेकडील जावक क्र. रुणोदय/जप्तीबोजा/१४२/२०२६ दि.०१/०७/२०२६ नुसार कर्जदार सतीश भानुदास गाढे यांचे थकित कर्जापोटी त्यांचे एकत्र कुटुंबातील त्यांचे वडील भानुदास चिमाजी गाढे रा. बेलापूर खुर्द यांचे मौजे बेलापूर खुर्द येथील गट नंबर / सर्वे नंबर ६४ पैकी क्षेत्रावर महाराष्ट्र सहकारी संस्था १९६० चे कलम १५६ (१०७) ११ ड प्रमाणे जप्ती बोजाची नोंद केली असे.",
  "talathi": "वर्षा पाराजी कातोरे"
}
