{
  "village_code": "272600050324880000",
  "village_name": "बेलापूर खुर्द",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11187,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:59:42Z",
  "surveys": [
    "147",
    "230",
    "231",
    "236"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : बेलापूर खुर्द वि का सह सेवा संस्था मर्या ता.श्रीरामपूर, अहिल्यानगर\nलिहुन देणार : सोमनाथ दिनकर भगत रा. बेलापूर खुर्द यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 147,230,231,236 क्षेत्र 0.7400वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वर्षा पाराजी कातोरे"
}
