{
  "village_code": "272600050324900000",
  "village_name": "बेलापूर बुद्रुक",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9662,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:00:27Z",
  "gone_at": "2026-11-01T20:51:07Z",
  "surveys": [
    "140/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nनोदींचा प्रकार : बिन ताब्याचे साठेखत\nलिहुन देणार - नामदेव चांगदेव मेहेत्रे रा.बेलापुर बु ता.श्रीरामपूर यांनी मौजे बेलापुर बु ग्रामपंचायत हददीतील शेती बखळ प्लॉट जागा गट नं 140/1 क्षेत्र 00 हे 20 आर पोट खराबा क्षेत्र 00 हे 05 आर या मिळकती पैकी आज रोजी विक्री केलेली मिळकत क्षेत्र 00 हे 01 आर चे 100 चौ.मी. चे 1007 चौ.फुट(53 बाय 19) हिश्याप्रमाणे हे त्यांनी\nलिहुन घेणार - हौसाबाई शंकर म्हस्के रा.बेलापुर बु गट नं 140/1 क्षेत्र 00 हे 01 आर चे 100 चौ.मी. चे 1007 चौ.फुट(53 बाय 19) यांना दुय्यम निंबधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5463 दिनांक 01/09/2026 प्रमाणे बिन ताब्याचे साठेखत करुन दिले.सुची क्र 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "शिंदे गणेश अरुण"
}
