{
  "village_code": "272600050324900000",
  "village_name": "बेलापूर बुद्रुक",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9674,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "जप्ती बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:00:27Z",
  "surveys": [
    "222/50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : जप्ती बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nमा.विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कडील जा.नं./अरुणोदय/ जप्ती बोजा/137/2026 दिनांक 01/07/2026 चा स्थावर मिळकतीवर जप्ती बोजा नोंद करणे कामी चा आदेश प्राप्त झाला की,मौजे बेलापुर बु ता.श्रीरामपूर येथील जाब देणार नं.1 संगिता रमेश माळवदे यांचे नावावर मिळकत नसल्यामुळे जाब देणार 3 किरण कमलाकर माळवदे यांचे नावावरील मौजे बेलापुर बु येथील स्थावर मिळकत गट नं.222/50 पैकी 0.97.50 आर चौमी यांच्या हिस्याची स्थावर मालमत्ता अरुणोदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. बेलापुर बु यांचे कर्जापोटी जप्त केलेली आहे.असा आदेश प्राप्त झालेवरोन गट नं.222/50 च्या इतर अधिकारात त्यांच्या हिश्याच्या मिळकतीवर अरुणोदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. बेलापुर बु यांचे कर्जापोटी जप्ती बोजाची नोंद केली असे.मा विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कडील आदेशावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "शिंदे गणेश अरुण"
}
