{
  "village_code": "272600050324900000",
  "village_name": "बेलापूर बुद्रुक",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9679,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:38:52Z",
  "gone_at": "2026-11-05T21:38:36Z",
  "surveys": [
    "214",
    "222/82"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nमा.अपर जिल्हाधिकारी शिर्डी जि.अहिल्यानगर यांचे कडील सेकंड आरटीएस अपील क्र.103/2025 दिनांक 02/04/226 चा आदेश प्राप्त झाला की मौजे बेलापुर बु ता.श्रीरामपूर येथील गट नंबर 214,222/82 या मिळकती बाबत मा.दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर श्रीरामपूर यांचे न्यायालयातील वारस चौकशी अर्ज नं.76/2022 मध्ये दिं.14/02/2025 रोजीच्या पारीत आदेशा अन्वये उपविभागिय अधिकारी श्रीरामपूर भाग श्रीरामपूर यांनी आरटीएस अपील नं.202/2022 मध्ये दिनांक 12/04/2023 रोजी पारीत केलेला आदेश रद्द करणेत येत आहे व मौजे बेलापुर बु येथील फेरफार क्रं 7703 ही नोंद कायम करणेत येत आहे.असा आदेश प्राप्त झालेवरोन फेरफार क्र.7703 मध्ये दाखल असलेल्या मिहीर चंदन रुणवाल,संगिता चंदन रुणवाल या वारसांची नावे गट नंबर 214,222/82 च्या कब्जेदार सदरी दाखल केले असे.सदर आदेशाची नोंद यापूर्वी फेरफार क्रं.9672 ने घेण्यात आली होती पंरतु अंमल चुकल्याने सदर आदेशाची फेरनोंद घेण्यात आली.मा.तहसिलदार श्रीरामपूर यांचेकडील जा.क्र.कावि.कुका/901/2026 दिनांक 23/09/2026 चे मा.अपर जिल्हाधिकारी शिर्डी यांचे समोरील सेकंड आरटीएस अपील क्रं 103/2025 दिनांक 02/04/2026 रोजीच्या निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी होणेबाबतचे पत्र व मा.अपर जिल्हाधिकारी शिर्डी जि.अहिल्यानगर यांचे कडील सेकंड आरटीएस अपील क्रं.103/2025 दिनांक 02/04/2026 च्या आदेशा वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "शिंदे गणेश अरुण"
}
