{
  "village_code": "272600050324900000",
  "village_name": "बेलापूर बुद्रुक",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9680,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:38:52Z",
  "surveys": [
    "220/1/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nमा.उपविभागिय अधिकारी श्रीरामपूर भाग श्रीरामपूर यांचेकडील आरटीएस अपील क्रं.142/2025 दिनांक 24/03/2026 चा आदेश प्राप्त झाला की मौजे बेलापुर बु ता.श्रीरामपूर येथील गट नंबर 220/1/3 या मिळकती बाबत मंडळ अधिकारी यांनी तक्रार केस क्रं.6/2025 मध्ये दिं.28/04/2025 रोजी मौजे बेलापुर बु ता.श्रीरामपूर येथील नामंजूर केलेला फेरफार क्रं.8818 मा.दिवाणी न्यायालयाच्या निर्णयास अधिन राहून मंजूर करण्यात येत आहे असा आदेश प्राप्त झालेवरोन फेरफार क्र.8818 मध्ये दाखल असलेले गट नंबर 220/1/3 च्या 7/12 कब्जेदार सदरी असलेले जागृती दिनेश अग्रवाल,छाया अंबालाल अग्रवाल,श्रध्दा अंबालाल अग्रवाल,वैभव अंबालाल अग्रवाल यांचे नावे कमी करुन चंद्रकला सुवालाल लुंकड यांचे नाव गट नंबर 220/1/3 च्या कब्जेदार सदरी दाखल केले.मा.तहसिलदार श्रीरामपूर यांचेकडील आदेश क्रं.कावि/कुका/ई-9465436/902/2026 दिनांक 23/09/2026 चे पत्र,मा.उपविभागिय अधिकारी श्रीरामपूर यांचेकडील आरटीएस अपील क्रं.142/2025 दिनांक 24/03/2026 चा आदेश व मा.अपर‍ जिल्हाधिकारी शिर्डी यांचेकडील सेंकड आरटीएस अपील क्रं.159/2026 मध्ये दाखल असलेल्या स्थगिती आदेश नामंजूर केलेबाबतचा दिनांक 22/07/2026 च्या आदेशावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "शिंदे गणेश अरुण"
}
