{
  "village_code": "272600050324900000",
  "village_name": "बेलापूर बुद्रुक",
  "taluka_name": "श्रीरामपुर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9684,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:38:52Z",
  "surveys": [
    "306"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nमा.विशेष वसुली व विक्री अधिकारी श्री.ज्ञानेश्वर सोमनाथ लोखंडे यांचे कडील जा.नं.लोकमाता/जप्तीरद्द/160/26 दिनांक 31/10/2026 चा स्थावर जप्ती रद्द आदेश प्राप्त झाला कि,लोकमाता अहिल्यादेवी होळकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या बेलापूर बु ता.श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर या संस्थेचे कर्ज थकबाकीदार श्री गोरख शंकर कुमावत यांच्या कर्जाकरीता त्यांचे जामिनदार श्री विराज उदय खंडागळे यांच्या स्वमालकीच्या हिश्याची मिळकत मौजे बेलापूर बु येथील गट नं.306 पैकी त्यांचे हिश्याचे मिळकतीवर निर्माण केलेला जप्ती फेर नं 9516 चा बोजा कमी करुन स्थावर जप्ती आदेश रद्द करण्यात यावा असा आदेश प्राप्त झालेवरोन जामिनदार श्री विराज उदय खंडागळे यांच्या गट नं 306 वरील लोकमाता अहिल्यादेवी होळकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या बेलापूर बु जप्ती फेर नं 9516 चा बोजा कमी करण्यात आला.मा विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कडील आदेशावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "शिंदे गणेश अरुण"
}
